Home »
माझे विचार
» माझे विचार 9
माझे विचार 9
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 5:15 AM
ह्या देशात जिवंत माणसापेक्षा निर्जीव पुतळे जास्त मोठे आणि महत्वाचे झाले आहेत ... पुतळे उभे करून काय महापुरुषांचे विचार समाजात रुजत नाही ... साहेबाच्या उद्घाटनाची पाटी मात्र लागते ...
Labels:
माझे विचार
Post a Comment