एक सिंधी, एक पठान आणि एक सरदारजी एका बेटावर अडकले होते.
सिंध्याने पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 20 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकला आणि बेटावर पोहत परतला.
पठानानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 25 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकून बेटावर परतला.
आता सरदारजीची पाळी होती. त्यानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पण 50 टक्के अंतर पार केल्यावर त्याला बुडण्याची भिती वाटली आणि तो बेटावर परत आला. ............
Home »
विनोद - Jokes
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:18 AM
Labels:
विनोद - Jokes
Post a Comment