महाराष्ट्र ही संतांची भुमि आणि संताचा एकमेव ठेवा तो म्हणजे अभंग ....
तर चला विठ्ठलाच्या चरणी लीन होवु ...
आपल्या मनातील अभंग आणि त्याचा ठेवा जपत ...
विठुरायाची गोडी ऐसी मज लागली ।
ध्यानी मनी स्वप्नी दिसे , विठु माऊली ॥
अंतरी ओढ तुझिया भेटीची।
चरणी भेट अभंगाची , नित्य मी देत असे ॥
जय हरी विठ्ठल !!!
मनातील अभंग Facebook Page