माझी विचित्र छंद कविता
----------------------------------------
कुत्र म्हंटले तर कुत्र्याचा अपमान
शुर म्हंटले तर भित्र्याच्या अपमान
खजूर खावुन कोणी सेक्युलर बनत नाही
ओसामा ची स्तुति करून देश घडत नाही
कळते तर सर्व हिरव्यानाही
भगवे देखिल मुर्ख नाही
तोडून फोड़ने फोडून तोड़ने
तुझे हेतु काही खरे नाही
तू नक्कीच आहे आतून आतंकी
आता पुरे झाली तुझी नौटंकी
नावात जरी असेल तुझ्या विजय
तुझा खेळ खल्लास होणार आता डॉगविजय
कॉपी राईट : असाच एकजण
[११ जनपथ ]
Home »
माझे काव्य
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:38 AM
Labels:
माझे काव्य
Post a Comment