मला एक समजत नाही एवढे भ्रष्ट खासदार एवढ्या साधे पणाने लोकपाल कायदा बनवून स्वत:ला खड्यात घालतील ?
सत्ताधारी काय अणि विरोधी काय एकच ते... नुसत्या मोठमोठ्या बाता मारता... पैसे तर दोघेही खाता ...एक हिरवे वस्त्र पांघरून तर एक भगवे ..
आणि जर हे घडले तर अन्ना हजारे हेच खरे लोकनेते ठरतील ... शेगदान्याच्या पुडित काजू सापडावा तसे अन्ना जनतेला अचानक सुखद धक्का देत गवसले...
Home »
शाब्दिक फटके
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:04 AM
Labels:
शाब्दिक फटके
Post a Comment