अंधारलेल्या राजकारणा मधे
तुम्ही मशाल घेतलेला हाथ |
आपण उत्तम अर्थतज्ञ
मग जनता का निराधार |
जाग मन मोहना जाग
ऐक भारताची हाक ||
अन्ना काय लढता तर आहे
शब्द त्यांचे, भावना आमच्याच आहे
तुम्हाला नाही का जाणीव जनतेची
आता तरी गुलामिची कातडी टाक
जाग मन मोहना जाग
ऐक भारताची हाक ||
Home »
माझे काव्य
» जाग मन मोहना जाग, ऐक भारताची हाक ||
जाग मन मोहना जाग, ऐक भारताची हाक ||
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:00 AM
Labels:
माझे काव्य
Post a Comment