राहुल द्रविड़ आज एकदिवसीय सामन्यातुन निवृत्त होत आहे. त्या बद्दल ४ ओळी
भिंत तू भारताची भिस्त तू संघांची
युवा तर नुसते मजा मारता
पण आशा तू विजयाची
असून रत्ने सचिन,लक्ष्मण सम तरी
तेज तुझे दिव्य ,चकाकी तुझी भारी
सलाम तुझ माझा हे द्रविड़ तू वैभवशाली
निघत राहिल नाव तुझे आजही उद्याही
निघणार नाही भरून उणीव तुझी
संघातही ..भविष्यत् ही
सलाम तुझ माझा हे द्रविड़ तू वैभवशाली
सर्व हक्क : असाच एकजण
Home »
माझे काव्य
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 5:04 AM
Labels:
माझे काव्य
Post a Comment