२ सप्टेंबर.
इंटरनेटची "बे-चाळीशी"
इंटरनेटचा आज ४२ वा वाढदिवस आहे. बरोबर ४२ वर्षापूर्वी आजच्या दिवशी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये दोन कम्पुयर्समध्ये निरर्थक मजकुराची देवाण घेवाण झाली आणि त्यानंतर ३ वर्षांनी इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच इमेलला सुरुवात झाली. पण जागतिक स्तरावर याचा प्रसार होण्यासाठी १९९० साल उजाडावं लागलं. आज जगभरात दीड अब्ज लोक इंटरनेटचा वापर करतात. ४२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जर हा प्रयोग यशस्वी झाला नसता तर आज आपण कदाचित इतक्या प्रभावीपणे संवादही साधू शकलो नसतो.
Home »
रोचक माहिती - Interesting Information
» रोचक माहिती - Interesting Information 1
Post a Comment