[काल एक जोक सुचला]
मंगू अणि चिंगू रस्त्याने जात असता १ गुंड मंगू ला धड्कतो आणि चिडून
गुंड : ऐ दिसत नाही का xxxx [ आई वरून शिवी]
चिंगू : जाऊ दे मंगू माणुसच आहे तो दे सोडून होते चुक, मंगू शांत
गुंड : ऐ डोळे फुटले का रे xxxx [ बहिनी वरून शिवी]
मंगू : [गुंडाला] जाऊ दे मित्रा चुक झाली माझी माफ़ कर..परत असे काही नाही होणार
आणि दोघे चालायला लागत
गुंड : ऐ थांब कपिल सिबल कुठला
चिंगू : [जोराने ओरडून] मंग्या पकड़ त्या हराम खोराला सोडू नको..
मंगू :[जोराने ओरडून] चिंग्या उचल तो दगड आणि घाल त्याच्या डोक्यात..
Home »
विनोद - Jokes
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:34 AM
Labels:
विनोद - Jokes
Post a Comment