Home »
माझे विचार
» जीवन ऐसे नाव
जीवन ऐसे नाव
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 7:12 AM
लाखाचे शहर आहे .. पण बोलायला कोणी नाही ...
रस्त्यावर संसार थाटून आणि आयुष्य काढून देखिल सुखाची निद्रा मिळतेच आहे आणि जीवाभावाचा हितचिन्तक देखिल बरोबर आहे आणखी काय हवे आयुष्यात ? काही कसली चिंता नाही ... चार घास आपण खायचे दोन ह्या मुक्या जिवास ...
Labels:
माझे विचार
Post a Comment