माझी विचित्र छंद कविता ..
तू असे का वागतो
तू असे का बोलतो
बिहारी जनतेने दाखवले पाणी
तरी तू टिव टिव का करतोस
जोकर आहे तर करमणुक कर
चारा खावुन गुपचुप पोट भर
भ्रष्टाचाराचे आन्दोलन आहे चालू
तुझे काय काम इथे पैसेखाऊ लालू
Home »
माझे काव्य
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:19 AM
Labels:
माझे काव्य
Post a Comment