- स्विस बँकेत खाते असणे.
- कमीत कमी १००० कोटीचा गफला असणे .
- कुत्र्याच्या १० पट मोठी दिसेल आणि स्वार्थासाठी वाटेल ते चाटणारी जीभ असणे .
- ओसामा बिन लादेन बद्दल आदर असणे .
- कसाब साठी बिर्याणी बनवता येणे.
- जगावेगळ व्यक्तव्य करण्याची कला असणे .
- हा देश किती सुखी आहे ह्या भ्रमात असणे.
- मजबूत गुडघे असणे जेणे करून मालका समोर गुडघ्यावर बसून शेपुट हलवता येईल.
- भांडवल दार हां आपला मित्रा असतो त्याला देश विकण्याचा निश्चय असणे ..
आणखी बरेच काही ,, ही कुर्त्री अशीच भुन्कनार कारण ह्यांचे बिस्किट आता बंद होणार आहे ..
Home »
शाब्दिक फटके
» अन्ना हजारे आणि टीम अन्ना ह्यांना दूषण देण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे
अन्ना हजारे आणि टीम अन्ना ह्यांना दूषण देण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 6:00 AM
Labels:
शाब्दिक फटके
Post a Comment