
८७.५ वर्ग किलोमीटर मधे पसरलेले 'फुलांचा घाट' जो गोविन्दघाट (बदरीनाथ मार्ग वर) पासून १६ किलोमीटरच्या पैदल यात्रा करून पाहता येतो. जून ते ओक्टोम्बर मधे ५०० हुन अधिक फूल प्रकारांनी हा घाट आच्छादित असतो. १९८२ मधे हे नेशनल पार्क घोषित केले आहे. पुष्पवती नदी ह्या घाटी ला दोन भागात विभागते. ३२०० - ६६७५ मीटर मधे पसरलेला हां घाट आहे. इकडे रात्र झाल्यावर कोणाला थांबण्याची अनुमति नाही आहे.
Post a Comment