एक डुक्कर " गिनीज बुक " च्या ऑफिस मध्ये चेक करायला गेला कि , " तो अजूनही जगातील सर्वात घाणेरडा प्राणी आहे कि नाही ? "
.
.
.
.
डुक्कर रागारागाने ऑफिस मधून बाहेर आला आणि ओरडायला लागला , " साला, हा लालू प्रसाद कोण आहे यार
Home »
विनोद - Jokes
»
Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:21 AM
Labels:
विनोद - Jokes
Post a Comment