Home » » Social Info.

Social Info.

Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 5:27 AM

आज १५ ऑक्टोबर जागतिक अंध दिन ..जगात साधारण ४ करोड़ लोक अंशत/सम्पूर्ण अंध आहे त्यातील १.५ करोड़ भारतात आहे. ही संख्या जगात सर्वात जास्त आहे . ह्यातील ७० % लोक हे नेत्रदानाने परत जग पाहू शकता. एकच सांगावेसे वाटते कि एकाक्षी मंसूर आली खान पटौदी जर नेत्रदान करू शकतो तर द्विनेत्री व्यक्तिन्नी तर नक्की केले पाहिजे .
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in