Home » » असच काहीतरी वाचलेले १

असच काहीतरी वाचलेले १

Written By Kaustubh Shukla on Tuesday, February 21, 2012 | 7:46 AM

एकदा एक अमेरिकन माणूस जगातली धार्मीक केंद्रे

यावर पुस्तक लिहायचे म्हणून जग प्रवासाला निघाला

सुरुवातीला तो चिन मध्ये गेला ..........

चिन मधल्या सगळ्यात मोठ्या धर्मपिठात गेला

काही फोटो काढले ...मग फिरता फिरता आत गाभार्‍यात गेला .....

गाभार्‍यात समोर भिंतीवर त्याला एक फोन दिसला तो सोन्याचा होता

त्या वर लिहीलेले होते call rate 10000 per call.......

त्याला कुतूहूल वाटले त्याने तिथल्या एका पुजार्‍याला त्या फोन बद्दल विचारले

पुजार्‍याने सांगीतले तो साधा फोन नाही आहे

त्या फोन द्वारे स्वर्गात फोन लागतो तुम्ही सरळ देवाशी बोलू शकता तुम्हाला बोलायचे आहे का ?????

अमेरिकन माणूस अवाक झाला पुजार्‍याचे आभार मानले आणि निघाला

तो सरळ जापानला आला ..........

जापान मधल्या सगळ्यात मोठ्या धर्मपिठात गेला

इथेही गाभार्‍यात समोर भिंतीवर त्याला एक फोन दिसला तो सोन्याचा होता

त्या वर लिहीलेले होते call rate 10000 per call.......अगदी जसे चिन मध्ये होते तसे

त्याने तिथल्या एका पुजार्‍याला त्या फोन बद्दल विचारले

पुजार्‍याने सांगीतले तो साधा फोन नाही आहे

त्या फोन द्वारे स्वर्गात फोन लागतो द्वारे तुम्ही सरळ देवाशी बोलू शकता तुम्हाला बोलायचे आहे का ?????

अमेरिकन माणूस अवाक झाला पुजार्‍याचे आभार मानले आणि निघाला

असे करत तो इंग्लंड , रशिया पाकिस्तान जर्मनी इटली फ्रांन्स फिरत राहीला

प्रत्येक जागेवर त्याला तसा फोन दिसला आणि त्या वर लिहीलेले होते

call rate 10000 per call. आणि विचारल्यावर तेचं उत्तर मिळाले

आता तो भारतात आला कुठे जावे त्याला कळत नव्हते कारण

आपला भारत धर्म निरपेक्ष आहे सार्‍या धर्माची मोठ मोठी प्रार्थनास्थळे भारतात आहे

तो समोर भव्य एक मंदीर होते त्यात गेला त्या मंदीराच्या गाभार्‍यात सुध्दा

समोर भिंतीवर त्याला एक फोन दिसला तो सोन्याचा होता

त्या वर लिहीलेले होते call rate 1 rs per call..

तो अमेरिकन अवाकचं झाला .... फक्त एक रुपया ?????

त्याने तिथल्या पुजार्‍याला विचारले " मी सारे जग फिरलो जगातील

सारे मोठमोठी मंदीरे प्रार्थनास्थळे पाहीली प्रत्येक जागेवर माला आसा एक

फोन दिसला फोन द्वारे स्वर्गात फोन लागतो ज्या द्वारे सरळ देवाशी बोलता येते आणि प्रत्येक जागी call rate 10000 per call.

होता पण इथे तर चक्क एक रुपया लिहीलेले आहे तुमची काही लिहीण्यात चुक झाली आहे का ?

आणि जर हे बरोबर असेल तर मग सांगा call rate इतके कमी का ?????

मित्रांनो कोणी खाली उत्तर वाचायआधी सांगूशकेल का ????

त्या पुजार्‍याने काय उत्तर दिले असेल ???????/

........... .......... ........ .......... .......... .........

पुजारी हसला आणि उत्तरला " बेटा ते बरोबर लिहीलेले आहे

तु आता भारतात आहे म्हणून इथे तो Local Call होतो

भारत हा पॄथ्वीवरचा स्वर्ग तर आहे .............

अभिमान बाळगा भारतीय असण्याचा .......

Source: Facebook
Share this article :

+ comments + 1 comments

April 4, 2012 at 11:50 PM

Atishay sundar....

Post a Comment

Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in