खरे आपण सर्व समानाच आहोत ... भेद हां नसतोच .. तो फक्त भावनेतुन निर्माण होतो ... हा मोठा,हां छोटा, हा साहेब हां नौकर, हा शूरवीर,हा सुन्दर,हा परदेशी असे अनेक भेद मन निर्माण करत असते ... हे भेदच आपल्याला साध्या आयुष्याला क्लिष्ट करून दाखवत असते ... हे भेदच सामन्याला असामान्य असे मानायला लावते ... भेदा पलिकडे जावून विचार केला कि समजते आयुष्यातल्या अनेक गोष्टी पहिल्या तर फार सोप्या असता ...
तशी पाहिली तर फोटोत ही दोघ माकडच आहेत पण दोघांच्या एकमेकाप्रति असलेल्या भावना त्यांच्यात भेद निर्माण करत आहे ... एक राजा वाटु लागला तर एक सेवक !!
तशी पाहिली तर फोटोत ही दोघ माकडच आहेत पण दोघांच्या एकमेकाप्रति असलेल्या भावना त्यांच्यात भेद निर्माण करत आहे ... एक राजा वाटु लागला तर एक सेवक !!
Post a Comment