Written By Kaustubh Shukla on Saturday, January 28, 2012 | 9:08 PM
एकदा का कोणी प्रेम दिले कि मग त्याचा साथ कधी ना सोडणारी प्राण्याची जात म्हणजे श्वान ..
माहिती आहे कि आपली मदत ही असून नसल्यासारखी आहे तरी ह्या मानवी भावविश्वात आपले भाव मांडणारा हा श्वान पहिला प्रश्न पडतो कि उत्क्रांति साधून मानव पुढे आला आहे का मागे पडला आहे ?
Post a Comment